सीओपीडी

लक्षणे -

सीओपीडीची प्राथमिक लक्षणे ओळखणे सोपे असते. काही सर्वाधिक सामायिक लक्षणांमध्ये यांचा समावेश होतोः

कधीकधी धाप लागणे/श्वास कोंडणे, खास करून व्यायाम केल्यानंतर

दीर्घकाळ राहणारा किंवा पुन्हा उद्भवलेला खोकला

म्युकस (श्लेष्म) तयार होणे

कालांतराने वरील लक्षणाची स्थिती अधिक खराब होते. त्यावर लवकर उपचार केले नाहीत तर सीओपीडी मुळे साधी कामे करताना देखील दम लागू शकतो उदा. कपडे घालणे खाणे आणि अगदी जेवण वाढताना देखील. कधीकधी, श्वास घेण्यासाठी थोडा अधिक मेहनत करावी लागते आणि तुमचे सतत वजन कमी होत आहे आणि तुम्ही अशक्त होत आहात असे तुम्हाला वाटते.

Please Select Your Preferred Language