धाप लागणे

डॉक्टरांची केव्हा भेट घ्याल

धावल्यानंतर, नेहमीचा व्यायाम केल्यानंतर किंवा नेहमीच्या व्यायामात वाढ केल्यांनतर धाप लागल्यासारखे वाटणे हे सामान्य आहे. खरं तर, कोणतेही ताण देणारे शारीरिक कष्टाचे काम केल्यानंतर धाप लागणे हे अगदी ठिक आहे. परंतु, खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला स्वतःला धाप लागल्याचा अनुभव आल्यास, अशा वेळी समस्या निश्चित करण्यासाठी आणि तुमच्या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा ल्ला घ्य.

) तुम्हाला शारीरिक कष्टाचे काम केल्यानंतर नेहमीपेक्षा लवकर धाप लागल्यासारखे वाटत असेल.

) तुम्ही ताण देणारे काम करत असताना देखील तुम्हाला धाप लागण्याचा अनुभव आला असेल

) कोणतेही कारण नसताना तुम्हाला धाप लागण्या सुरूवात झाल्यासारखे वाटत असेल.

Please Select Your Preferred Language