Home
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी

ईवेंट और जागरूकता

पावसाळ्यात अस्थमा ‘खबरदारी’ - कोलकत्ता

 
पावसाळा ह्या ऋतूमध्ये अस्थमाचा अटॅक येण्याच्या जोखमीमुळे इनहेलर्सच्या वाढत्या गरजेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी कोलकत्ता शहरातील 50 अस्थमाच्या रूग्णांच्या गटाने एका लहान वॉकेथॉनमध्ये भाग घेतला. “पावसाळ्यासाठी छत्री...फुफ्फुसांसाठी इनहेलर...स्वतःला सुरक्षित ठेवा!” असा संदेश देणा-या छत्र्या घेऊन सहभागी चालत होते.

पत्रकार परीषदेमध्ये पावसाळ्यात अस्थमा दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही अपोलो ग्लेनइगल्स हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन डॉ. राजा धर ह्यांचे आम्ही आभारी आहोत.
 
 

  चित्र गॅलरी