Home
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी
table>

रुग्णांच्या कथा

 

 जहानची कथा

 
   
 
येथे 4 वर्षाच्या जहानची आणि कशी त्याची आई त्याला एका डॉक्टरकडून दुसर्या् डॉक्टरकडे घेऊन गेली जोपर्यंत त्यांना योग्य उपचार प्राप्त झाला नाही त्याची कथा आहे. ती म्हणते जर लवकर मदत मिळाली असती तर ''त्याने बरेच सुखाचे क्षण गमावले नसते...''
 
 
येथे त्या लोकांच्या खर्यास कथा आहेत ज्यांनी त्यांच्या दम्यावर विजय प्राप्त केला आहे. ते अधिकारी, स्पोर्ट चॅम्पियन्स आणि शाळेकरी मुलं आहेत ज्यांच्या एक गोष्ट सामान्य आहे. त्यांचा दमा आणि त्यांचे जीवन त्यांच्या नियंत्रणात आहे. जेव्हा आपल्याला त्यांच्या कथा जाणून घ्याल तेव्हा त्यांच्या प्रमाणे आपल्याला देखील असे जाणवेल की, आपण देखील आपला दमा नियंत्रित करु शकता आणि संपूर्ण जीवनाचा आनंद लुटू शकता.

अधिक जाणून घ्या:
दम्याचे ट्रिगर्स (उद्दिपके) म्हणजे काय?
दम्याचा अॅेटॅक आल्यास काय करायचे