|
Cipla ची स्थापना 1935 मध्ये झाली आणि याने भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाला अग्रेसर करण्यात मुख्य भूमिका निभावली आणि यास स्वावलंबी बनवले. याचे 50 निर्मिती संयंत्र आहेत जे जागतिक मानकांपेक्षा चांगले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक आजारासाठी 1200 पेक्षा अधिक उत्पादनांची निर्मिती करते. 75 वर्षांपासून याच्या शोध आणि विकासात सतत नवीन उपक्रमांच्या परिणामस्वरूप जगाला बर्या च नवीन गोष्टी मिळाल्या आहेत. कंपनी मानवजातिच्या सेवेसाठी आणि आपल्या नाविन्यपूर्ण औषधे आणि मशीन्सने लाखो लोकांच्या जीवनाला आधार देणे, त्यात सुधार आणि रक्षण करण्यासाठी सतत वचनबद्ध आहे.
 |
श्वाणसोच्छवासाच्या औषधांमध्ये अग्रणी, Cipla कडे दमा आणि इतर श्वा्सोच्छवासाच्या आजारासाठी औषधे, डोस आणि मशीन्सची सर्वात मोठी श्रंखला आहे. याने भारतात क्रांतिकारक औषधे आणि इनहेलेशन थेरपीची सुरूवात केली आणि दम्याच्या व्यवस्थापनात जगाला बर्यातच नवीन वस्तू दिल्या. उदाहरणासाठी याच्या बर्याणच मशीन्स इनहेलेशन थेरपीत रूपांतरित झाल्या. आणि याचे उच्च गुणवत्तेचे चिकित्सकीय अपडेट आणि रूग्ण प्रशिक्षण सामग्री डॉक्टर आणि रूग्णांची मदत करते.
वातनलिकेच्या आजारावर जोर देऊन तसेच श्वाअसोच्छवासाच्या आजारावर संशोधन आणि शिक्षणासाठी कंपनीने पुण्यात, चेस्ट रिसर्च फाउंडेशन (CRF) ची स्थापना केली आहे.
याचे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर, जगभरातील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी Cipla आपल्याण समर्पणाची पुन्हा पुष्टी करते. ब्रीदफ्री (Breathefree) एक सार्वजनिक सेवा पुढाकार आहे ज्याला Cipla च्या शैक्षणिक अनुदानाद्वारे निधी प्राप्त आहे.
For more information log on to www.cipla.com
|
|
|
|