Home
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी

ब्रीदफ्री (breathefree) बद्दल

 
About Cipla
ब्रीदफ्री (breathefree) Cipla कडून एक सार्वजनिक पुढाकार सेवा आहे जी Cipla चे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर Cipla कडून सुरू केली गेली आहे. ही आपल्याp सारख्या लोकांची किंवा आपल्या् जवळचे लोक ज्यांना दमा आहे त्यांच्या मदतीसाठी तयार केली गेली आहे. श्वायसोच्छवासाच्या आजाराशी लढण्याच्या मूळ सामर्थ्यासह Cipla भारतातील एक अग्रिम फार्मा कंपनी आहे, म्हणून ब्रीदफ्री (Breathefree) पुढाकरासाठी ही सर्वात योग्य आहे.

About Cipla

ब्रीदफ्री (Breathefree) चे बरेच जागरूकता कार्यक्रम आणि क्रियाकलाप सतत होत आहेत जसे की ब्रीदफ्री (breathefree) कॅम्प, ब्रीदफ्री (breathefree) क्लिनिक, ब्रीदफ्री (breathefree) जागरूकता सामग्री आणि वेबसाइट breathe free.com जिथे आपण आत्ताच आला आहात. यद्यपि असे बरेच ब्रीदफ्री (breathefree) पुढाकार आहेत, पण ते सर्व एकाच हेतूसाठी वचनबद्ध आहेत. भारतातील आणि जगभरातील लोकांच्या दम्याला नियंत्रित करण्यात मदतीसाठी. जेणेकरूण ते त्यांचे कार्य, व्यायाम, पार्टीt, सुट्ट्या… आणि पूर्ण आणि सक्रिय जीवनाचा आनंद घेऊ शकतात.

breathefree.com वर आपले स्वागत आहे 

जर आपले किंवा आपल्यार लहान मुलाचे दम्याचे निदान झाले आहे तर सर्वप्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे घाबरणे किंवा काळजी करण्याची गरज नाहीये. दम्याचे रूग्ण असलेले लोक आज आपली जीवनशैलीत तडजोड न करता सामान्य जीवन जगू शकतात.

जगभरात जवळजवळ 300 कोटी लोकांना आणि भारतात सुमारे 30 कोटी लोकांना दमा आहे. म्हणून आपण एकटे नाही आहात. बर्यााच यशस्वी लोकांना देखील दमा आहे. त्यापैकी काही सफल व्यावसायिक, फिल्म स्टार आणि स्पोर्ट स्टार देखील आहेत. त्यांच्या सारखेच आपण देखील आपला दमा नियंत्रित करू आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.

breathefree.com आपल्यातला सांगते की हे कसे शक्य आहे. हे दम्याच्या रूग्णांची स्वच्छंदी जीवन जगण्यात मदत करण्यासाठी तयार केले गेले आहे, यात लोकांना हा क्रॉनिक (दीर्घकाळ राहणारा) आजार व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक माहिती आणि विश्वास दिला जातो.

म्हणून आपल्यावला किंवा आपल्याव लहान मुलाला सारखे किंवा क्रॉनिक (दीर्घकाळ राहणारा) कफ, एलर्जी, श्वाकसोच्छवास समस्या, गंभीर रक्तसंचय, क्षयविकार किंवा काही श्वारसोच्छवास किंवा छातीचे लक्षण आहेत, तर आपण योग्य स्थानावर आला आहात. breathefree.com वर आपल्यारला दम्याबद्दल सर्वकाही सापडेल. साधारण व्यक्ति त्याचा दमा कसा नियंत्रित करू शकतात आणि याच्यासह सामान्य जीवन कसे जगू शकतात. आणि आपण दम्यासह देखील, संपूर्ण जीवनाचा आनंद कसा घेऊ शकता.